Uncategorized

Uncategorized

अहेरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह बोलेरो जप्त, १४.८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गडचिरोली : जिल्हा पोलिसांनी अवैध दारू वाहतूक व विक्रीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १४ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत देशी-विदेशी...

Uncategorized

गडचिरोली ते मुंबई विकासाची नवी कनेक्टिव्हिटी; एक्सप्रेसवे, स्टील प्रकल्प आणि लाखो रोजगारांची घोषणा

मुंबई : ‘विकसित भारत २०४७’च्या दिशेने महाराष्ट्र वेगाने वाटचाल करत असून मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत विकासाचा नवा एक्सप्रेसवे उभारण्यात येणार असल्याची...

Uncategorized

चंद्रपुरात वाघिणीचा थरारक हल्ला! तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 13 महिलांवर झडप; 4 जणींचा जागीच मृत्यू

चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंजेवाही-पवनपार वनक्षेत्रात दबा धरून बसलेल्या वाघिणीने...

Uncategorized

त्रिवेणी संगमावर भक्तीचा महासागर! कालेश्वर येथे सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला भव्य प्रारंभ

सिरोंचा : गोदावरी, प्राणहिता आणि अदृश्य सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेल्या #कालेश्वर येथे आजपासून सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला अत्यंत भक्तिमय...

Uncategorized

नागपुरात उष्णतेचा कहर! अवघ्या ८ दिवसांत ३६ जणांचा मृत्यू

नागपूर : शहरासह संपूर्ण विदर्भाला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या अवघ्या आठ दिवसांत नागपुरात तब्बल ३६ अनोळखी व्यक्तींचा मृत्यू झाला असून, या...

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.