Author - मुख्य संपादक

जिल्हा

गडचिरोलीच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा; ‘पीजीआय’मध्ये ३४ वरून थेट ९ व्या स्थानी झेप

गडचिरोली, दि. ८ सप्टेंबर (जिमाका) : शाळा ही केवळ इमारत नसून संपूर्ण पिढी घडविणारे केंद्र आहे. त्यामुळे प्रशासन, शाळा व्यवस्थापन समित्या आणि...

जिल्हा ताज्या बातम्या

गडचिरोलीच्या पुढील ३० वर्षांच्या विकासाला मिळणार नवी दिशा; प्रादेशिक आराखडा वर्षभरात पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या पुढील तीन दशकांच्या विकासाची दिशा निश्चित करणारा नवीन प्रादेशिक आराखडा वर्षभराच्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे...

Uncategorized जिल्हा ताज्या बातम्या

मोहफुलांपासून दारू नव्हे, लाडू-चिक्की बनवा; मूल्यवर्धनातून रोजगारनिर्मितीला चालना

गडचिरोली : मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखतानाच त्यापासून पौष्टिक लाडू, चिक्की आणि विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्यांना...

जिल्हा ताज्या बातम्या

मलेरियाला हद्दपार करण्यासाठी आलदंडीकरांचा निर्धार; आरोग्य विभागाच्या जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

भामरागड : तालुक्यातील आलदंडी गाव मलेरियामुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबवली. प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरीअंतर्गत मलेरिया...

क्राईम जिल्हा ताज्या बातम्या

गडचिरोली वनवृत्तात खळबळ; आसरअल्लीचे क्षेत्र सहाय्यक विनोद गोल्लेवार निलंबित

गडचिरोली : गडचिरोली वनवृत्तात खळबळ उडवून देणारी कारवाई समोर आली असून, सिरोंचा वनविभागांतर्गत आसरअल्ली वनपरिक्षेत्रात कार्यरत क्षेत्र सहाय्यक विनोद...

क्राईम जिल्हा ताज्या बातम्या महाराष्ट्र

चिंकारा शिकार प्रकरणाला अखेर पूर्णविराम; आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम निर्दोष मुक्त; नागरिक-कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण!

अहेरी : तब्बल १८ वर्षांपासून चर्चेत असलेल्या बहुचर्चित चिंकारा शिकार प्रकरणाला अखेर न्यायालयीन पूर्णविराम मिळाला आहे. दोन चिंकारा हरणे व दोन सशांची...

जिल्हा

गडचिरोली जिल्हा आर्य वैश्य महासभेची नवी कार्यकारिणी जाहीर; शरद कोलेटीवार अध्यक्षपदी

गडचिरोली : श्री माता वासवी कन्यका मंदिर, गडचिरोली येथे गडचिरोली जिल्हा आर्य वैश्य महासभेची जिल्हास्तरीय महासभेची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली...

जिल्हा ताज्या बातम्या

वनसंपदेतून रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय; आलापल्लीत ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र’ कार्यान्वित

गडचिरोली : जिल्ह्याच्या वनसंपदेला रोजगार, कौशल्य विकास आणि स्थानिक उद्योगाची जोड देणाऱ्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण...

जिल्हा ताज्या बातम्या महाराष्ट्र

जांभिया आश्रमशाळेतील अव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; माहिती मागताच मुख्याध्यापकांचा पत्रकारांना नकार

भामरागड : आदिवासी प्रकल्प कार्यालय, भामरागड अंतर्गत येणाऱ्या जांभिया येथील शासकीय आश्रमशाळेतील कथित गैरसोयी आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत माहिती...

जिल्हा ताज्या बातम्या

दुर्गम भागातील स्वप्नांना पोलिसांचे बळ; ३०० हून अधिक विद्यार्थी-युवकांना मदतीचा हात

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत गडचिरोली पोलीस दलाने अतिदुर्गम भागातील विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांच्या स्वावलंबनाला बळ देणारा...

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.