Author - मुख्य संपादक

जिल्हा

वडदम जीवाश्म उद्यानाचा पर्यटनदृष्ट्या विकास करा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

गडचिरोली : वडदम येथील जीवाश्म उद्यानाचा भूवैज्ञानिक वारसा जतन करून पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल...

जिल्हा • ताज्या बातम्या

शासकीय निधीची वाट न पाहता डॉ. अजय कंकडालवार यांचा दातृत्वपूर्ण निर्णय; हनुमान मंदिराचे भूमिपूजन उत्साहात

अहेरी : तालुक्यातील मरपल्ली व भस्वापूर येथील शाळेजवळील हनुमान मंदिराच्या नूतन बांधकामाचा भूमिपूजन सोहळा वैदिक मंत्रोच्चारात भक्तिमय वातावरणात...

जिल्हा • ताज्या बातम्या • राजकारण

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी विजयी

नागपूर : विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला. त्यांना प्रथम व द्वितीय...

जिल्हा • ताज्या बातम्या • महाराष्ट्र

ताटीगुडम येथे उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता चाचणी संपन्न

ताटीगुडम : अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ताटीगुडम येथे उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान...

जिल्हा

अहेरीतील रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे

गडचिरोली : अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची...

जिल्हा • ताज्या बातम्या • महाराष्ट्र • राजकारण

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिरोंचा-तेलंगणा सीमेवर कडक बंदोबस्त

सिरोंचा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ चे मतदान दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा...

क्राईम • जिल्हा • ताज्या बातम्या

महाराष्ट्र–तेलंगणा सीमेवर पोलिसांची नजर; एकावर कारवाई

अहेरी : महाराष्ट्र–तेलंगणा सीमेलगत असलेल्या वांगेपल्ली नदीघाट येथील पोलीस चेकपोस्टवर अहेरी पोलीस आणि गडचिरोली वाहतूक शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई...

जिल्हा • ताज्या बातम्या

अहेरीत ‘एसीबी’चा दणका! १.२० लाखांची लाच स्वीकारताना भाजपचा स्वीकृत नगरसेवक जाळ्यात

अहेरी, दि. १५ ऑक्टोबर : नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विद्युत कामांच्या मोबदल्यात ठेकेदाराकडे तीन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून...

जिल्हा • ताज्या बातम्या

महाराष्ट्र–तेलंगणा सीमेवर पोलिसांची करडी नजर; वांगेपल्ली येथे पोलीस चौकी कार्यान्वित

अहेरी : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या अहेरी येथील वांगेपल्ली पुलाजवळ अवैध धंदे आणि मद्य तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी...

जिल्हा • ताज्या बातम्या

अधिकारी नव्हे, शिक्षक बनून BEO सुरज वागस्कर वर्गात!

अहेरी : ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासह शाळांमधील व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अहेरीचे गटशिक्षणाधिकारी सुरज वागस्कर यांनी शाळांच्या...

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.